Viral News: मुस्लिम समाजाच्या इज्तेमा मध्ये लागली सिलेंडर ला आग, व्हिडिओ इंटरनेट वर झालं वायरल

0

इज्तेमा मध्ये लागली सिलेंडर ला आग, धाडसी मुस्लिमांचं व्हिडिओ झालं वायरल

मुस्लिम समुदयाच्या इज्तेमा अस्लेल्या ठिकानी स्वयंपाकच्या सिलेंडर ला लागली आग, व्हिडिओ इंटरनेट वर होत आहे वायरल

काही दिवसापासून एक विडिओ सोसिअल मीडिया वर विरळ होत आहे, विडिओ मध्ये दिसत आहे कि मुस्लिम समाजाचे भव्य इजतेमा आहे आणि स्वयंपाक च्या सिलेंडर ला आग लागली आहेआचरायची गोष्ट आहे कि कोणी आपल्या जागेवरून हालत नाही, काहीच सावरा बावरा सारखा वातावरण नाही , तर काही मुस्लिम बांधव ध्येर्याने ती आग विकॅझवण्याचा प्रयत्न करत आहे .

विडिओ डाउनलोड करण्या साठी या लिंक वर क्लिक करा

विडिओ पहा :

Leave A Reply

Your email address will not be published.